Member for
5 years 8 monthsगणेश पोळ यांनी 'विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय' येथून इतिहास या विषयात बी.ए.ची पदवी मिळवली. त्यानंतर ते शेतीकडे वळले. मात्र पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी 'सोलापूर विदयापीठा'तून मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले. त्यांनी सोलापूरातील 'दैनिक दिव्य जनसेवा' या दैनिकामध्ये उपसंपादक पदावर काम केले. राजकीय घटनांचे वार्तांकन करणे त्यांना आवडते. 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'च्या 'सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध' मोहिमेमध्ये त्यांचा सहभाग होता. ते सध्या 'दैनिक दिव्य मराठी' वर्तमानपत्रात पत्रकारिता करतात.
लेखकाचा दूरध्वनी
8888234781