Member for
5 years 11 monthsडॉ. नागेश टेकाळे हे वनस्पतीशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक आहेत. ते वनस्पतींचे औष्ाधी गुणधर्म आणि त्यांचा आयुर्वेदातील वापर यांविषयी संशोधन करतात. त्यांचा Ethonobotany हा आवडीचा विषय. त्यांनी 'आदिवासी समाजाचे आरोग्य' या विषयावर अभ्यास केला आहे. टेकाळे यांनी त्याविषयी अनेक पेपर प्रसिद्ध केले असून त्यांनी 'नक्षत्रवृक्ष' या विषयावर सत्तावीस अभ्यासलेख लिहिले आहेत. चीनमधील औषधी वनस्पतींच्या संवर्धन प्रक्रियेची माहिती मिळवण्यासाठी त्यांनी तीन वेळा त्या देशाला भेट दिली आहे.
लेखकाचा दूरध्वनी
9869612531