Member for
6 years 7 monthsओंकार महादेव वर्तले यांनी बी. ई. इलेक्ट्रिकलची पदवी मिळवली. ते महावितरणमध्ये सहाय्यक अभियंता या पदावर कार्यरत आहेत. वर्तले यांना पुरातन मंदिरे, लेणी आणि विशेषतः गड-किल्ल्यांवर भटकंतीची आवड आहे. त्या भटकंतीबद्दल ते लिहित असतात. त्यांचे लिखाण सकाळ आणि प्रहार यांसारख्या नियतकालिकांमधून प्रसिद्ध होत असते.
लेखकाचा दूरध्वनी
9637824922