विन्सुरा - विंचूरची वाइन (सुरा) (Vinsura Wine)
'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'ची 'नाशिक जिल्हा संस्कृतिवेध' मोहीम सुरू होती. 'थिंक'चे कार्यकर्ते निफाड तालुक्यातील गावागावांत भटकंती करत होते. ती भटकंती विंचूर गावापर्यंत पोचली आणि तेथे गवसले 'विन्सुरा' वाइनमुळे प्रसिद्ध झालेले प्रल्हाद खडांगळे!